Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    Rural Culture and Ayurveda by Dr. Neesha Kolhe

    Posted On July 23,2020

      
    केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त
    आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती ग्रामीण संस्कृती ही भारत देशाची एकरूपता दर्शविणारे रूपक!!विविध संस्कृती व आरोग्य याचा घनिष्ठ संबंध भारतात दिसतो. संस्कृतीचा हा खजिना लुप्त होतोय का?? आयुर्वेदामधील बरीच गुपितं इथे दडलीत का?? आपलं हे शास्त्र आपल्याला काय शिकवण देतंय? जाणून घेऊयात!!
    मार्गदर्शक - वैद्य निशा कोल्हे (केशायुर्वेद शाखा संचालक - मोडनिंब, सोलापूर) विषय - ग्रामीण संस्कृती आणि आयुर्वेद
    It was Facebook live Interview Dated : 23rd July 2020