Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    Shirodhara – Excellent Ayurveda Therapy by Dr.Bhagyashree Sevekari

    Posted On July 25,2020

      
    केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती आयुर्वेद हे फक्त शास्त्रच नाही तर ही एक जीवनशैली आहे. या शास्त्रात अनेक समस्यांवर विविध उपाय व उपचार वर्णित आहेत. शिरोधारा त्यामधीलच एक विशेष उपचारपद्धती! शिरोधारा ही पद्धती काय आहे?? याचा उपयोग कशासाठी केला जातो?? केस व त्वचा विकारासाठी याचा वापर होतो का?? जाणून घेऊयात!! मार्गदर्शक - वैद्य भाग्यश्री सेवेकरी (केशायुर्वेद शाखा संचालक - कोथरूड,पुणे) विषय - शिरोधारा-विशेष आयुर्वेद उपचारपद्धती It was Facebook live Interview Dated : 25th July 2020