Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    Beauty & Mental Health by Dr. Varsha Pujari

    Posted On July 24,2020

      
    केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती सध्याचा काळ हा सर्वांसाठीच फार तणावाचा आणि काळजीचा आहे.सर्वांच्या मनात एक अनामिक भीती आहे.मानसिक स्वास्थ्य ठेवणं हे आजकाल अवघड जातंय. मग नक्की मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय असतं?? हा विषय आयुर्वेदात कसा स्पष्ट केला आहे??याचा केस व त्वचा सौंदर्यासोबत कसा संबंध आहे?? जाणून घेऊयात!!
    मार्गदर्शक - वैद्य वर्षा पुजारी (केशायुर्वेद शाखा संचालक - पारनेर,अहमदनगर)
    विषय - मानसिक स्वास्थ्य व त्वचा-केस समस्या It was Facebook live Interview Dated : 24th July 2020