News
नेत्रतर्पण उपचार शिबिराचा २०५ जणांना लाभ ( Keshayurved Hair & Skin care Pvt.Ltd. )
Posted On October 07,2019 |
नेत्रतर्पण उपचार शिबिराचा २०५ जणांना लाभ ( Keshayurved Hair & Skin care Pvt.Ltd. )
Posted On October 07,2019 |
पुणे : ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण उपचार व नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात एकूण २०५ जणांनी नेत्रतर्पण उपचार घेतले. ३५ डॉक्टरांच्या गटाने यामध्ये सहभाग घेतला.
|