Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Seminar & Program
World Ayush Expo 2019

Vashi  August 25,2019

  

काल मुंबई येथे आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो मध्ये केशायुर्वेद स्टॉल ला अनेक मान्यवरांनी भेट देऊन केशायुर्वेद चे 108 सेंटर्स जगभरात झाल्याबद्दल मनापासून कौतुक ही केले.
केशायुर्वेद च्या कार्याची माहिती जाणून घेतली.
मुंबई च्या माजी महापौर डॉ सौ शोभा राऊळ, श्री धुतपापेश्वर चे सर्वेसर्वा व आमचे प्रेरणास्थान श्री रणजित पुराणिक सर,
नेदरलँड्स चे डॉ एटीएनी प्रेमदानी सर,
थायरॉईड आयुर्वेद चे वैद्य विक्रांत पाटील,
पाईल्स क्लीनिक चे वैद्य कामठे सर,
येरळा आयुर्वेद च्या किनी मॅडम
आणि अन्य सर्व मान्यवर।
सोबत केशायुर्वेद मुंबई टीम, पुणे, हरियाणा चे केशायुर्वेद मेम्बर डॉ सुमित शर्मा, हैद्राबाद च्या केशायुर्वेद मेंबर सुचिता छल्ला आणि सर्व पुणे केशायुर्वेद टीम.

  World Ayush Expo 2019
  World Ayush Expo 2019