Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Certificate Course
आयुर्वेदातील सौंदर्यशास्त्र शिकवणारा सर्टिफिकेट कोर्स

  

वैद्य हरीश पाटणकर यांचा आयुर्वेदातील सौंदर्यशास्त्र शिकवणारा सर्टिफिकेट कोर्स माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा. या कोर्समध्ये त्वचा आणि केसांच्या आजारांवर सखोल अभ्यास झाला. तसेच आयुर्वेदाच्या निदान आणि चिकित्सा पद्धतींमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा वापर कसा करावा याचाही सराव फार छान झाला. याच कोर्समध्ये अनेक औषधी तसेच सौंदर्यप्रसाधने बनवण्याचे कसब आत्मसात झाले. या कोर्समध्ये शिकलेल्या सर्व गोष्टींचा माझ्या चिकित्सा पद्धतीवर खूप मोठा प्रभाव आहे.