Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
Hair Results
केशायुर्वेद मुंबईदौरा

mumbai  June 21,2019

  

#केशायुर्वेद मुंबई दौरा
#केशायुर्वेद_कोपरखैरणे
#डॉ मीना सोनवणे  केशायुर्वेद च्या एक धडाडीच्या मेंबर. उत्साही, आदर्श व अभिमान वाटावा अश्या सर्वांच्या लाडक्या व आयुर्वेद व्यासपीठ च्या ही उत्साही कार्यकर्त्या .
अत्यंत सुंदर व नियोजनबद्ध क्लिनिक, निटनेटकेपणा, समय सुचकता, अभ्यासू वृत्ती, चिकित्सक वृत्ती आणि केशायुर्वेद च्या सर्व संशोधन कार्यात यांचा नेहमीच असणारा उत्साही सहभाग मनाला भुरळ पडतो.
आपल्या भावी कार्यास आपल्या संपूर्ण केशायुर्वेद कुटुंबतर्फे मनापासून शुभेच्छा.
आपल्या हातून आयुर्वेद कार्य असेच घडत राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.
शुभम भवतु..!!
वैद्य हरिश पाटणकर.