आजचा दिवसच फार सुंदर झाला,
सकाळी आदरणीय कोटेचा मॅडम यांची सदिच्छा भेट केशायुर्वेद ला झाल्यानंतर सायंकाळी डॉ तनुजा नेसरी मॅडम, डिरेक्टर, नॅशनल आयुर्वेद इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली, यांनी चिकित्सालय सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शास्त्र तत्व व व्यवहार कसा सांभाळावा हे केशायुर्वेद कडुन शिकावं असे प्रेमळ कौतुकही केलं.
मॅडम यांचे मनापासून आभार।
|